Daily Garland Service (Evening)
Daily Garland Service:
Day: Every Day
The flowers under this service will be offered every evening.
Flowers in this service will be offered to Lord Ganesha by the Trust from the honorarium of the devotees.
Special Note:
The Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this.
बाप्पांची पुष्पहार सेवा:
दिवस: दररोज
दररोज सायंकाळी ही पुष्पसेवा बाप्पांना अर्पण केली जाईल.या सेवेतील पुष्पहार भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे बाप्पांना अर्पण केले जातील.
विशेष सूचना : भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.
Shree Ganesh Kumkum Archana Pooja
Shree Ganesh Kumkum Archana Pooja
Day: Every Saturday and Sunday
Fee : Rs.301/-
Ritual: In this Pooja, Lord Ganesha’s 108 names will be chanted while Kumkum will be offered for each name, with Panchamrut of 1 Cycle, Lord Ganesha’s Aarti, and Prasad.
Time:Every day 6:00 am to 5:30 pm
The duration of each Abhishek is 30 minutes.
Pooja materials will be provided by the Trust.
Prasad brought by devotees will be accepted. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. After the Pooja is concluded, the offered Kumkum will be provided to the devotees as Prasad.
Special Note : We request you to take the advantage of our E-Seva facility to book this Pooja.
श्री गणेश कुंकुम अर्चना पूजा
दिवस : दर शनिवार आणि रविवार
शुल्क : ३०१/- रुपये
विधी : या पूजेमध्ये श्रींची १०८ नावे घेऊन प्रत्येक नामागणिक कुंकु वाहिले जाणार आहे, १ आवर्तनाचा पंचामृत सह अभिषेक, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : दररोज स. ६ ते दु. ५:३०
प्रत्येक अभिषेक कालावधी ३० मिनिटे.
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल.
पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
पूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना अर्चना केलेले कुंकु प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
विशेष सूचना : आपण या पूजा बुक करण्यासाठी आमच्या इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.